माहुर :- जयकुमार अडकीने
माहूर – दि. २६ जून रोजी सकाळी १० :०० वा पोलीस स्टेशन माहूर येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्य प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त राजकीय,सामाजिक संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते, व्यापारी बंधू, व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून अंमली पदार्थांच्या दुष्परिणामा बाबत जनजागृती करण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केले आहे.

Leave a Reply