
. !! निधन वार्ता !!
कै. चंद्राबाई व्यंकटराव अडकिने रा . कुंटूर यांचे आज 4 वाजता दुःखद निधन झाले आहे . तरी त्यांचा पाच्यात दोन मुले ,एक मुलगी नातवंडं आसा परीवार आहे
अत्यविधी उद्या दि. 22/06/2025 सकाळी ठीक 11.00 वाजता कुंटूर येथे अडकिने स्मशानभूमी अंत्यसंस्कार होणार आहे. ते जनरल स्टोअर्स कुंटूर निळकंठ व्यंकटराव अडकिने ,रमेश व्यंकटराव अडकिने यांची आई आहे.


