
रामनवमीनिमित्त कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून विविध उपाय योजना..
नांदेड
आज रामनवमीनिमित्त संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला जात आहे त्याच पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनाच्या वतीने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नांदेड शहरांमध्ये विविध ठिकाणी बेरेकटिंग लावण्यात आले आहेत विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने नांदेड शहरातील वाहतुकीसाठी पर्याय मार्ग देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे

