ताज्या बातम्या

रामनवमीच्या पार्श्वभूमीवर साडेतीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त.

संभाजीनगर पोलिसांकडून रामनवमीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी.

रामनवमीच्या पार्श्वभूमीवर साडेतीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त.

संभाजीनगर पोलिसांकडून रामनवमीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी.

रमनवमीच्या पार्श्वभूमीवर आजपासूनच छत्रपती संभाजी नगर पोलीस सज्ज झाले आहे.तब्बल साडेतीन हजार पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह विशेष तुकड्या रस्त्यांवर तैनात असणार आहे. रामनवमी पार्श्वभूमीवर आता संभाजीनगर पोलीस सज्ज आहेत.विशेष म्हणजे किराडपुरा भागात शहरातील मुख्य राम मंदिर आहे तो संपूर्ण भाग मुस्लिम बहुल आहे त्या ठिकाणी शांतता कमिटीच्या बैठकी घेऊन पोलिसांनी अगोदरच खबरदारी घेतली आहे तर मुस्लिम समाज देखील राम नवमीच्या दिवशी हिंदू समाजाच्या रॅल्यांचे स्वागत करणार आहे.हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन छत्रपती संभाजी नगर मधून दिसेल अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!