ताज्या बातम्यानांदेड

शाळेचे भिंत कोसळून चार विद्यार्थी जखमी; नांदेडच्या देगलूर तालुक्यातील भायेगाव येथील घटना ; छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालयांची भींत कोसळली.;

दहावी शिक्षण घेणारे चार विद्यार्थी किरकोळ जखमी ; खेळाचा तास असल्याने विद्यार्थी होते वर्गाबाहेर; सुदैवाने मोठी हानी टळली.

नांदेड : जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील भायेगाव येथील छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेची भिंत कोसळून दहावीत शिकणारे चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने,  यांत कोणती जिवित हाणी झाली नाही.ज्यावेळी ही भिंत कोसळली आसता, त्यावेळी विद्यार्थीखेळणयाचा  तास सुरू असल्याने  ते  विद्यार्थी वर्गाबाहेर होते. त्यामुळे मोठी हानी टळली आहे. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या दवाखान्यात उपचार देण्यात आले आहेत. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची  सध्या प्रकृती सुखरूप आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!