
नांदेड : स्वर्गीय गंगाधरावजी पांपटवार जयंती महोत्सव समिती, टीचर्स क्लब रुग्णालय व वैद्यकीय सहकारी संस्थेच्या सातव्या वर्धापनदिनाचे औचित्याने जीवन गौरव पुरस्कार घोषित करण्यात आलेल्या मान्यवरांत सामाजिक, शिक्षण,साहित्य,आरोग्य ,उद्योग, प्रसारमाध्यम, कला, कृर्षी या क्षेत्रातील
या वर्षीचा जेष्ठ साहित्यिक श ल नाईक, आरोग्य क्षेत्रातील ऋतुराज जाधव, प्रसार माध्यम क्षेत्रातील संदिप काळे, प्रशासकीय क्षेत्रातील डॉ सुधीर देशमुख, शैक्षणिक क्षेत्रातील सौ शामला पत्की ,समाजीक क्षेत्रातील बाबुराव केंद्रे, उद्योग क्षेत्रातील भारत रामीनवार, कृर्षी क्षेत्रातील विश्वनाथ होळगे यांना आज नांदेड शहरातील कुसुम सभागृहात जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.

