Uncategorized

संत निवास भुमिपुजन सामुहिक पारायण सांगता व दत्त महापूजा.

नायगाव :

तालुक्यातील श्री. समर्थ सदगुरू बाळगीर महाराज जन्मभूमी देवस्थान तिर्थक्षेत्र राहेर येथे ,

हिंदू धर्म जनजागृती २०२८ राहेर कुंभमेळा कार्यक्रमाच्या पूर्व तयारी दृष्टीकोनातून पूर्व तयारी श्री.श्री. श्री. १००८ सदगुरू समर्थ नारायण गिरी गुरु बाळगीर महाराज यांच्या अथांग परिश्रमातून सबंध सर्व संप्रदायातील गुरु सानिध्यातून सोमवार दि.३ नोव्हेंबर रोजी संत निवास भुमिपुजन सामुहिक पारायण सांगता व आनंद दत्त महापूजा सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आले आहे. सोमवार दि. ३ नोव्हेंबर रोजी त्यानिमित्ताने सामुहिक पारायण सांगता व प्रवचन दुपारी १२ ते ०३ वाजे पर्यंत संत निवास भूमिपूजन

दुपारी ३.१५ वा. भव्य महाप्रसाद व रात्री ९ ते पहाटे ५ च्या दरम्यान आनंद दत्त महापूजा व सकाळी काकडा आरतीने सांगता होणार आहे. तरी याकऱ्यक्रमास मोठ्या संखेने उपस्थीत राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक गुरुवर्य श्री. श्री.१००८ अष्टकौशल्य सन्मानित सदगुरू समर्थ महंत नारायण गिरी गुरु बाळगीर महाराज महाराज, मठ संस्थान वडगुंफा माहूर, महंत रुद्रगिर गुरु दयाळगीर महाराज मठ संस्थान किवळा यांनी केले आहे.                                   माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे हस्ते संत निवासाचे भूमिपूजन                                                                सदर भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सिद्धर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी व्यंकटस्वामी महाराज मठसंस्थान पिंपळगाव हे असणार असून सदर संत निवासाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते संपन्न होणार असून कार्यक्रमास खा. अजित गोपछडे, खा. रविंद्र चव्हाण, नायगाव विधानसभेचे आ. राजेश पवार, किनवट विधानसभेचे आ.भीमराव केराम, बिलोली विधानसभेचे आ. जितेश अंतापूरकर, म्हैसा मतदार संघाचे आ. रामरावजी पवार, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.     .            श्री. १०८ महंत यदुबन गुरू गंभिरबन महाराज मठ संस्थान कोलंबी, श्री. संत शामभारती महाराज परमानंद आश्रम केरोळी फाटा माहुर, श्री. संत नराश्याम महाराज मठ संस्थान लघु आळंदी येवती,श्री. संत आनंद पुरी गुरू दत्तपुरी महाराज मठ संस्थान चोळाखा श्री. संत प्रज्ञाच्कक्षु भगवानगीर महाराज मठ संस्थान बरड शेवाळा श्री. प.पु.महंत कृष्णराज बाबा खामणेकर चक्रधर स्वामी मठ संस्थान राहेर श्री. संत योगीराज बापु मठ संस्थान उखळाई, हदगाव श्री. संत केशवगीरी गुरू मोहनगीरी महाराज मठ संस्थान वासरी श्री. संत सरोजगीरीमाता गुरू रूद्रगीर महाराज मठ संस्थान नायगाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!