
श्रीक्षेत्र माहूर
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त माहूर पोलीस ठाण्याच्या वतीने वसंतराव नाईक चौक ते बस स्थानक पर्यंत रन फॉर युनिटी चे आयोजन करण्यात आले होते या रन फॉर युनिटी कार्यक्रमात नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांचे सह अधिकारी कर्मचारी शहरातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला . ज्ञज्ञ। दिन 31/10/2025 रोजी 07.30 ते 08.00 वा. दरम्यान सह्याद्री टी पॉइंट माहूर येथून सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती निमित्त रन फॉर युनिटी चे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे सपोनी शरद घोडके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव यांचे सह कर्मचारी नागरिकांनी सहभाग नोंदवला यावेळी पोलीस अंमलदार जाधव, राऊत, कोरडे, मुहूरले, कावडे, सोनसळे,खंदाडे, महिला अंमलदार, शिल्पा राठोड, शिवानंदा जाधव, भुरके,सारिका राठोड, मनीषा चव्हाण, नीलम राठोड यांचे सह पोलीस नागरिक व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला


