Category: राजकीय
-

जिल्हा बँकेच्या निवडणूक ठरावावेळी भिलवंडे समर्थकांचे दोन गट पुन्हा एकदा आमनेसामने
नायगाव : जिल्हा बँकेच्या मतदानाचा अधिकार बहाल करण्याच्या ठरावासाठी घेण्यात आलेल्या आमसभेत भिलवंडे समर्थकांचे दोन गट पुन्हा एकदा आमनेसामने आल्याने नरसी येथे १५एप्रिल रोजी वातावरण तणावपूर्ण बनले होते. कडेकोट पोलिस बंदोबस्तात पार पडलेल्या या सभेत मोठा गदारोळ झाला.जाग्यावर ठराव न घेता सभा तहकूब झाली. नरसी गावातील राजकारणात सक्रिय असलेल्या दोन्ही भिलवंडे गटांमध्ये आधीपासूनच मतभेद होते.…
-

आज नायगाव, मुखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक!.
नायगाव/नागेश कल्याण होऊ घातलेल्या आगामी काळातील स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद, निवडणुकां संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक मुखेड ये करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी दिली आहे. सदर आढावा बैठक ही लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर महानगराध्यक्ष आ ओमप्रकाश…
-

मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांचा भाजपा प्रवेश ; नायगाव तालुक्यात काँग्रेसला खिंडार, बरबड्यात भाजपची शक्ती वाढली.
नायगाव : बाळासाहेब पांडे बरबडा व परिसरातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून नायगाव तालुक्याच्या राजकीय वर्तुळात नवी शक्ती निर्माण केली आहे. नांदेड येथील शंकरराव चव्हाण मेमोरियल हॉल येथे झालेल्या…
-

समनक जनता पार्टी माहूर तालुक्यात जि.प. चा रणसंग्राम गाजवणार! ; वाई बा. प्रा. रवी राठोड, वानोळा मधून डॉ.अर्जुन पवार सज्ज.
जयकुमार अडकिने माहूर- जि.प. प.स. सार्वत्रिक निवडणुकांची प्रत्यक्ष रणधुमाळी माहे डिसेंबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता असून निवडणूक विभागामार्फत गटाची आरक्षण सोडत जाहीर झाली असून तालुक्यातील वाई बा. गट खुला सर्वसाधारण, व वानोळा गट ना.मा.प्र. सर्वसाधारण करिता आरक्षित झाला आहे. आरक्षण सोडत झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रस्थापीत राजकीय पक्षातून उमेदवारीसाठी अनेक इच्छुक…
-

नायगाव तालुक्यातील आरक्षण सोडतीने राजकीय समीकरणे ढवळली ; कुंटूरकर, सुगावे, धर्माधिकारी, मनोज मोरे, शेळगावकर,माजी आ. रातोळीकर यांना दिलासा; खा.चव्हाण परिवार, आ. पवार, ; होटाळकर, भिलवंडे परिवार, लोहगावे यांची अग्नी परीक्षा.
नायगाव : बाळासाहेब पांडे नायगाव तालुक्यात सोमवारी जाहीर झालेली जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करत आहे. आरक्षणाच्या निकालामुळे काही राजकीय घराण्यांना संधी तर काही मातब्बर राजकीय नेत्यांना आपला मतदार संघ आरक्षित झाल्याने धक्का बसल्याचे चित्र दिसून येत आहे. सोडती नंतर तालुक्यातील राजेश कुंटूरकर, वसंत सुगावे,दिलीपराव धर्माधिकारी…
-

भाजपाच्या सोशल मीडियाच्या तालुका प्रमुख पदी गोपाल खापर्डे..
श्रीक्षेत्र माहूर माहुर येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात मंगळवार दि. 5 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के यांच्या अध्यक्षतेत व जिल्हा सरचिटणीस संदीप केंद्रे, शहराध्यक्ष सागर महामुने यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपची संघटनात्मक बैठक पार पडली.या बैठकीत गोपाल खापर्डे यांची भाजपा सोशल मीडियाच्या तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. तांत्रिक कौशल्य, संघटन क्षमता आणि पक्षनिष्ठेचा…
-
मुंबईच्या सनदी अधिकाऱ्याचा किनवट विधानसभा मतदार संघावर डोळा.
राजकीय वार्तापत्र –जयकुमार अडकीने किनवट/माहूर- सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षाचा अवधी असला तरी माजी आमदार स्व. प्रदीप नाईक यांच्या मृत्यूने निर्माण झालेली पोकळी भरून संधी साधण्याच्या अनेकजण प्रयत्नात असून ज्ञाती बांधव कार्यकर्त्यांचा मेळा भरवून लक्ष वेधून घेण्याचे काही जण प्रयत्न करीत असल्याने आता पासूनच किनवट विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीच्या हलक्या झुळूक पाहायला मिळत…
-

शिवराज पाटील होटाळकर यांच्या पॅनलचे 11 पैकी 11 उमेदवार विजयी .
शिवराज पाटील होटाळकर यांच्या पॅनलचे 11 पैकी 11 उमेदवार विजयी होटाळा तालुका नायगाव येथील सेवा सहकारी सोसायटी होटाळा श्री दत्त विकास पॅनल प्रमुख शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आज दिनांक 6/7/ 2025 रोजी पार पडली या पॅनलचे 11 पैकी 11 उमेदवार भरघोश मताने निवडून आले. सर्व गावकऱ्यांनी एकतर्फी विजय मिळवून दिला. विजय उमेदवार शिवराज भाऊराव…
-

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी आ.रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल नायगावात जिल्लोष.
नायगाव : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आ.रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्या बद्दल भाजपाचे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.राजेश पवार व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षा सौ. पुनमताई राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव चौकात कार्यकर्त्यांनी मीठाई वाटून फटाके वाजवत जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपा नायगाव उत्तरचे तालुकाध्यक्ष बालाजी मदेवाड, नायगाव दक्षिणचे…
-

बिगर अनुसूचित क्षेत्रातील २१ पैकी १२ ग्रामपंचायतच्या सरपंचपदावर महिलाराज .
जयकुमार अडकिने माहूर- जिल्हाधिकारी नांदेड यांचे आदेश क्र.२०२५/जीबी/डेस्क१/टे-५/ग्रापनि/सरपंच आरक्षण २०२५/सीआर ०२ दिनांक २३/०६/२०२५ मधील निर्देशानुसार दिनांक १ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माहूर येथील पंचायत समितीच्या वसंतराव नाईक सभागृहात २०२५ ते २०३० या पाच वर्षाकरिता बिगर अनुसूचित क्षेत्रातील २१ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत नियंत्रण अधिकारी किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिथचंद्र दोन्थूला व प्राधिकृत अधिकारी…