Category: सामाजिक
-
शेतकरी दांपत्याने अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ; पत्नीचे सोन्याचे दागिने मोडून 51 हजार रुपयांचा मदत निधी केला तहसीलदाराकडे सुपुर्द.
श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना आलेल्या पूरामुळे शेतकऱ्यांची झालेली दुरावस्था पाहून महागाव माताळा येथील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे यांनी पत्नीचे सोन्याचे दागिने मोडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 51 हजार रुपयांचा मदतनीधी महागाव तहसीलदारांकडे सुपुर्द करुन समाजासमोर आदर्श निर्माण केल्याने दभप राष्ट्रसंत राज्याचे स्वच्छता दूत साईनाथ महाराज वसमतकर यांनी त्यांचा हृदय सत्कार…
-

मुक्रामाबाद येथील 40 म्हशी दगावलेल्या शेतकऱ्याला कवळे गुरुजींनी आपल्या व्याही असलेल्या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याकडे मदत करण्याची केली मागणी.
मुक्रामाबाद येथील 40 म्हशी दगावलेल्या शेतकऱ्याला कवळे गुरुजींनी आपल्या व्याही असलेल्या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याकडे मदत करण्याची केली मागणी. मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद येथील बालाजी शंकरअप्पा खंकरे शेतकऱ्याच्या बांधलेल्या गोठ्यात 40 म्हशी 04 गिरगांई, अचानक आलेल्या महापुरामुळे काही म्हशी मृत्युमुखी पडल्या तर काही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. इतकेच नव्हे तर शेतकऱ्याचा…
-

इंटरशिपच्या पहिल्या पगारातून समाजसेवा : डॉ. स्नेहल वाघमारे यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी उजळणी साहित्य वाटप.
इंटरशिपच्या पहिल्या पगारातून समाजसेवा : डॉ. स्नेहल वाघमारे यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी उजळणी साहित्य वाटप पांगरी तामसा तालुका हदगाव येथील माजी सरपंच श्री सुरेश राघोजी वाघमारे यांची सुकन्या व सध्या वैद्यकीय शिक्षणानंतर इंटरशिप करत असलेल्या डॉ. कु. स्नेहल सुरेश वाघमारे(MBBS) यांनी आपल्या पहिल्याच पगारातून एक समाजोपयोगी उपक्रम राबवून आदर्श घालून दिला आहे. डॉ.…
-

कुंटूर येथील पत्रकार अनिल कांबळे यांनी 18 वेळा रक्तदान केले.
कुंटूर प्रतिनिधी स्वत:चे आयुष्य जगताना सामाजिक भान बाळगत इतरांच्या आयुष्यातही जीवनरंग मरताना अनेकांचे प्राण वाचवण्याचे व्रत पाळत पत्रकर अनिल चंद्रर कांबळे यांनी आतापर्यंत 18 वेळा रक्तदान केले आहे. पत्रकार हे समाजसेवा आहे त्या समाजसेवेतून अनेक गरीब लोकांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम पत्रकार त्या माध्यमातून आजपर्यंत…
-

प्रशांत राठोड यांचे कडून आपादग्रस्तांना कीटचे वाटप.
श्री क्षेत्र माहूर :- जयकुमार अडकीने माहूर तालुक्यात तीन दिवसाआधी प्रचंड वादळी वारे आणि पावसामुळे इवळेश्वर महादापूर तांदळा हिंगणी यासह इतर गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अनेक घरावर झाडे पडल्याने कच्च्या घरासह स्लॅब असलेली घरे पडल्याने पाळीव जनावरांचा मृत्यू होऊन अनेकांच्या संसार उघड्यावर आला होता याची माहिती प्रशांत राठोड यांना होताच त्यांनी तहसीलदारांना पाठवून…
-

स्व.छावा अध्यक्ष प्रताप कदम यांच्या मुलाला शिक्षणासाठीदत्तक घेऊन शिवराज पाटील होटाळकरानी जोपासलं माणूसपण .
नायगाव बाळासाहेब पांडे अपघातात निधन झालेल्या छावा तालुका अध्यक्ष कदम यांच्या मुलाला शिक्षणासाठी दत्तक घेऊन शिवराज पाटील होटाळकर यांनी लावला समाज मनावर लावला संवेदनशीलतेचा दिवा :एका निरागस बालकाच्या शिक्षणाची जबाबदारी घेत “दत्तक संस्कार” जपणाऱ्या शिवराज पाटील होटाळकर यांचा मनोमिळावूपणा! सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. छावा संघटनेचे नायगाव तालुकाध्यक्ष कै. प्रताप पाटील कदम सोमठाणकर यांचे अपघातानंतर…