Uncategorized
-
आता कुठं जायचं, मुंबईला जायचं!’ घोषणेने माहूर दणाणलेमराठा आरक्षणासाठी शहर कडकडीत बंद; व्यापारी, दुकानदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
माहूर, दि. १२ सप्टेंबर २०२६ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत माहूर शहरात कडकडीत बंद…
Read More » -
डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करागणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहन : उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे.
माहूर : गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा उत्सव आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी डीजेचा आग्रह न धरता पारंपरिक वाद्यांचा वापर…
Read More » -
गणेश मंडळाच्या मिरवणुकीत डीजेचाच आग्रह का? गणेशोत्सव की डीजेउत्सव ?. – जयकुमार अडकीने.
गणेश मंडळाच्या मिरवणुकीत डीजेचाच आग्रह का? गणेशोत्सव की डीजेउत्सव ? – जयकुमार अडकीने माहूर गणपती बाप्पा मोरया! हा जयघोष ऐकला…
Read More » -
श्री दत्ताच्या भरोशावर ; माहूर गडावर नारळी पौर्णिमा परिक्रमा यात्रेनिमित्त लाखो भाविक दाखल ; महसूल पोलीस सह सर्व विभागाचे नियोजन कोलमडले!.
श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने माहूर गडावर नारळी पौर्णिमा परिक्रमा यात्रा निमित्त लाखो भाविका दाखल झाले असून एसटीने 70 ते…
Read More » -
श्री दत्त पंचक्रोशी परिक्रमा• आत्मशुद्धी: मन, बुद्धी, अहंकार आणि शरीराची पूर्ण आत्मशुद्धी होवून मोक्षप्राप्तीचा सुकर मार्ग!-
माहूर : जयकुमार अडकीने, • “परिक्रमा महा महात्मा, सह्याद्रीशी जावे। जीवन मुक्त व्हावे, श्री दत्त भेटावे जीवलगा॥” कालीका “श्री दत्त…
Read More » -
नारळी पौर्णिमा (परिक्रमा यात्रा) यात्रेच्या पूर्वतयारीचा बैठकीत आढावा.
माहुर – जयकुमार अडकीने नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र माहूर येथे होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी…
Read More » -
लोकनेते वसंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळवाटपनायगाव : नांदेड जिल्ह्याचे लोकनेते तथा दिवंगत खासदार स्व. वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त.
नायगाव : पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, नायगाव येथे रुग्णांना फळांचे वाटप करून सामाजिक उपक्रमातून अभिवादन करण्यात आले.यावेळी युवा…
Read More » -
कुंटूर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; पाच जणांवर गुन्हा ; ३ लाख १३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन दुचाकी, मोबाईलसह रोकड हस्तगत.
कुंटूर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; पाच जणांवर गुन्हा ; ३ लाख १३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन दुचाकी, मोबाईलसह…
Read More » -
(no title)
नायगाव : सामाजिक समता, बंधुता आणि समाज परिवर्तनाच्या चळवळीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने…
Read More » -
घुंगराळा येथील भूमिपुत्रसुशांत बोंडले यांची केंद्रीय सशस्त्र दलात सहायक सेनानायकपदी दिमाखदार निवडसंघर्षाला यशाची सलामी; ग्रामीण भागातील तरुणाची देशपातळीवर उत्तुंग भरारी.
नायगाव :नायगावच्या मातीत जन्मलेल्या आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमाच्या जोरावर सुशांत सूर्यकांत बोंडले यांनी देशपातळीवर…
Read More »