Category: ऐतिहासिक
-

राहेर तीर्थक्षेत्रात वेद पाठशाळा व गोशाळा उभारण्याची मागणी
नायगाव, श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर संस्थान, राहेर यांच्या वतीने राज्यसभा खासदार मा.ना. अजित गोपछडे यांच्याकडे राहेर येथील तीर्थक्षेत्र परिसरात वेदपाठशाळा व गोशाळा सुरू करण्याची मागणी करणारा औपचारिक निवेदन सादर करण्यात आल आहे.गोपचडे नकीच लक्ष घालतील असा विश्वस्त यांना विश्वास राहेर हे प्राचीन व ऐतिहासिक महत्वाचे तीर्थक्षेत्र असून, मराठवाड्यात “देवाचे माहेरघर” म्हणून प्रसिद्ध आहे. हे…
-

शंकरराव चव्हाण विद्यालयाच्या माजी वर्गमित्रानी भरवली शाळा.
नायगाव:- बाळासाहेब पांडे श्री शंकराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलंबी येथील१९९८- ९९ च्या इयत्ता दहावी च्या बॅच मधील विद्यार्थ्यांनी तब्बल २६ वर्षांनी कोलंबी येथील प्रवीण बियाणी यांच्या फॉर्म हाऊस येथे मंगळवारी सर्व वर्ग मित्रांचा मैत्रीचा अनोखा स्नेह सोहळा भरवाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ जिल्हा परिषद शिक्षिका बिडवई मॅडम या होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून,पी.…