Category: आरोग्य
-

ग्रामीण रुग्णालयात अद्यावत एक्स रे मशीन द्या ; नवीन एक्स-रे मशीन सह आर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करा .
जुनाट एक्स-रे मशीन बनली शोभेची वस्तू रुग्णांना बसतोय आर्थिक फटका ; काढलेल्या एक्सरेत जखमा फ्रॅक्चर दिसत नसल्याने रुग्णांना खाजगी एक्स-रे सेंटरचा घ्यावा लागतो आधार श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने माहूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात शासनाकडून बसविण्यात आलेली एक्स-रे मशीन जुनाट झाल्याने या मशीनमध्ये काढलेले फ्रॅक्चर किंवा इतर जखमा दिसत नसल्याने रुग्णांना खाजगी एक्स-रे सेंटरचा आधार घ्यावा…
-

ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे १० वा आयुर्वेद दिवस साजरा.
शंकर पाटील अडकिने नायगाव : ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे आयुष विभागाच्या वतीने १० वा आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. प्यादेकर यांनी “गर्भसंस्कार” या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपर्णा पुपलवाड यांनी भूषवले. त्यांनी “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” अंतर्गत ग्रामीण रुग्णालयातील…
-

सुदृढ बालक, उज्वल भविष्यासाठी शंकरराव चव्हाण विद्यालय कोलंबी येथे ५५१ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी.
नायगाव श्री शंकरराव चव्हाण विद्यालय कोलंबी येथे शालेय आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. सुदृढ बालक, उज्वल भविष्यासाठी या उपक्रमात एकूण ५५१ विद्यार्थ्यांची – या मध्ये २६६ मुली व २८५ मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये वजन, उंची, कर्णदोष, उच्चारदोष व अंगदोष आदी बाबींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालय नायगाव येथील वैद्यकीय पथकाने…
-

विषारी सर्पदंशाने घेतला तरुणाचा बळी — कोपरा गावात शोककळा.
नायगाव :- बाळासाहेब पांडे कोपरा येथील एका चाळीस वर्षीय तरुणाचा झोपेत असताना विषारी सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. साहेबराव डोईवाड (वय ४०) असे या दुर्दैवी व्यक्तीचे नाव असून, २४ जून रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. २३ जूनच्या रात्री नेहमीप्रमाणे घरात जमिनीवर झोपलेल्या साहेबराव यांना पहाटेच्या सुमारास विषारी सापाने चावा घेतला.…
-
कॅन्सरशी झुंजणाऱ्या चिमुरड्याला जीवनदान; आमदार राजेश पवार व पूनमताईंच्या प्रयत्नांना यश.
नायगाव :- बाळासाहेब पांडे नायगाव विधानसभा मतदारसंघातील नरसी येथील अवघ्या पाच वर्षांचा तोफिक फिरोज शेख या चिमुरड्याला दुर्मिळ असा कॅन्सरचा आजार झाला होता. उपचारासाठी मोठ्या आर्थिक साहाय्याची गरज असताना, कुटुंबीय आर्थिक अडचणीत होते. अशा कठीण प्रसंगी नायगावचे लोकप्रिय आमदार राजेश संभाजी पवार आणि त्यांच्या पत्नी पूनम राजेश पवार यांनी पुढाकार घेत, त्याच्या उपचारासाठी मुख्यमंत्री विशेष…