
अर्धापूर तालुक्यातील गणुपुर येथील नदी वर नवीन पुलांचे बांधकाम चालू असुन त्या ठीकाणी साचलेल्या पाण्यात एका व्यक्तीचा मृत देह वर तरंगत असुन लाल टि शर्ट,खाकी कलरची पॅन्ट असलेला पुरुष जातीचा 30 ते 40 वय अंदाजे असल्याचे पोलिसांना कळविले पोलिसांनी सदरील मृतदेह शासकीय रुग्णालयात नेला असुन अद्याप त्या मृतदेहा ची ओळख पटली नसुन पोलिस ओळख पटविण्याचा प्रयत्न करत असुन दोन ते तिन दिवस या मृतदेहा वर ओळख पटे पर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार नसल्याचे पोलिसांनी कळविले आहे.

