ताज्या बातम्यानांदेड

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्या तर्फे मुख्यमंत्री साहाय्याता निधीस एक लाख एक हजार रुपये निधी. –

.

 

राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याअनुषंगाने महायुती सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली असून त्या मदतीत खारीचा वाटा म्हणून *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्याता* *निधीस एक लाख एक हजार रुपये दिले.*

या निधीचा धनादेश वसंत सुगावे यांनी *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सुपूर्द केला.*

*यावेळी* *राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना.मकरंद पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ.प्रतापराव पा.चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेस* *पक्षाचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पा.होटाळकर,उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पा. रावणगावकर* आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!