

महसुल कर्मचारी यांच्या सोबत आलेल्या वाळु चोराची अरेरावी.
कुंटूर : शंकर अडकिने
कुंटूर चौकात बेकायदेशीर उपसा केलेल्या वाळुचा कुंटूर चौकात टाकुन पलायन करणारे वाळुचोर मालकाने नायब तहसीलदार,तलाटी, यांच्या समवेत आलेल्या वाळुमाफीयाणी रस्त्यावर टाकलेल्या वाळुचे फोटो कोणी पाठवले म्हणत महसुलचे कर्मचारी अधिकारी यांच्या पुढे थयथयाट केला. माझे या भागात चार टिपर चालतात आताचं पोलीसासोबत माझी पार्टी झाली माझ्या वैवसायाच्या आडवे कोणी येऊ नका कुंटूर येथील चौकात रात्री अलेल्या माफियांनी केलें.
चोर ते चोर आण शिरजोर असलेल्या या वाळु चोराचा हैवा क्रमांक सिसिटिव्हि केद झाले आहे.त्या आधारे शेखी मिरवणारे या महाशयाच्या हैवा वर कारवाई करण्यात यावी केली जात आहे.


