Category: शैक्षणिक
-

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साधनाचा वापर गुणवता वाढी साठी करावा.
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साधनाचा वापर गुणवता वाढी साठी करावा बाळासाहेब पांडे मांजरमकर विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपल्या विद्यार्थी दशेत वही आणि पेन चे महत्व लक्षात घेऊन आपली शैक्षणिक गुणवता वाढवावी गावातील प्रतिष्ठित होण्या बरोबर अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगावे या मुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढेल व स्वतः बरोबर गावचे नाव उज्वल होईल असे कर्तृत्व करावे. असे प्रतिपादन…
-

विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसह अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगावे .
श्रीक्षेत्र माहूर :- जयकुमार अडकीने विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपल्या विद्यार्थी दशेत शैक्षणिक गुणवत्तेसह देशसेवा करण्याच्या उद्देशाने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगावे यासाठी पालकांनीही त्यांना त्या हेतूने दररोज प्रेरणात्मक उपदेश करत त्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल याकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष डॉ गणेश जोशी यांनी माहूरच्या मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे दी…
-

नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करावा – गटशिक्षणाधिकारी सुरेश पाटील!.
नायगाव 2025-2026 या नविन शैक्षणिक वर्षाची सुरवात करताना शाळेच्या पहिल्या दिवशी “शाळा प्रवेशोत्सव” विविध सहशालेय उपक्रम राबवून अत्यंत उत्साहाने साजरा करावा असे आवाहन पंचायत समिती नायगावचे गटशिक्षणाधिकारी श्री सुरेश पाटील यांनी केले. ते “शाळा प्रवेशोत्सव” उपक्रमाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या नायगाव तालुक्यातील मुख्याध्यापकाच्या तालुकास्तरीय बैठकीमध्ये बोलत होते. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड व माननीय शिक्षण अधिकारी…