
बांधकाम कामगार स्थानिक नियंत्रण समितीच्या सदस्यपदी ; मारोतराव पाटील परडे (चेअरमन) यांची निवड!
नायगाव
नायगाव बांधकाम कामगार स्थानिक नियंत्रण समितीच्या सदस्यपदी मारोतराव पाटील परडे यांची (चेअरमन) म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने परिसरात आनंदाचे व स्वागताचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवडीबद्दल सूर्याजी पाटील चाडकर, ज्ञानेश्वर पाटील मोरे, डॉ. विलास पवार, प्रविन पाटील नारे, शंकर पाटील अडकिने, प्रमोद पाटील परडे, निळकंठ कराळे, अफरोज चौधरी तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

