
नायगाव
नरसी येथील चौधरी यांच्या निवासस्थानी श्री ष.ब्र.१०८ सदगुरु सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज, साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा जि. बुलढाणा यांचे आगमन झाले असता वैजनाथ किशन आप्पा चौधरी, योगेश वैजनाथराव चौधरी, रत्नाकर वैजनाथराव चौधरी, व समस्त चौधरी परिवाराच्या वतीने श्री सदगुरु सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज* यांचे पाद्यपूजन करून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला याप्रसंगीश्री राजू महाराज कुंचेलिकर , शंकर महाराज डोणगावकर, नागनाथ महाराज पाचपिपळीकर, व्यंकट पाटील सर, श्याम पाटील चोंडे टाकळीकर, मन्मथ कुऱ्हाडे धानोरकर, मदन पाटील, संभाजी विभुते, नितीन सावकर धमपलवार, बालाजी पेंटे, आष्टे साहेब, राजू वसमत तसेच महिला मंडळ व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

