
कुंटूर
कुंटूर : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कुंटूर मध्ये’आनंद क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकमध्ये बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, केसविकार, पोटाचे आजारांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
क्लिनिकमध्ये डॉ. अनिकेत गणेशराव कल्याण (BAMS) हे पोटाचे आजार, बालरोग व जनरल फिजिशियन म्हणून सेवा देणार असून, डॉ. मनिषाताई अनिकेत कल्याण (पाटील) (BAMS) या स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, केसविकार व जनरल फिजिशियन म्हणून रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत.
रुग्णांची तपासणी दररोज सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत करण्यात येणार आहे. क्लिनिक पेदे यांचे श्री गणेश मेडिकलच्या बाजूस, कुंटूर येथे सुरू झाले असून परिसरातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : डॉ. अनिकेत गणेशराव कल्याण – मो. 8550906867 डॉ. मनिषा अनिकेत कल्याण, पाटील.



