
श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा करण्याचे आयोजन कुंटूर गावकऱ्यांनी०५-०४-२०२५ रोज शनिवार ते १२/०४/२०२५ शनिवार पर्यंत
केले आहे. तरी या प्रसंगी आपणउपस्थितीत राहुन किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा असे अव्हाण गावकरी मंडळी कुंटूर च्या वतीने करण्यात आले आहे.
::: सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम :::
पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, स. ११ ते १२ गाथा भजन सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ व रात्री ८ ते १० हरिकिर्तन होईल.
नामवंत कीर्तनकारांची खास मेजवानी
.०५-०४-२०२५ दर शनिवारी कीर्तनकार : ह.भ.प.श्री सूर्यकांत महाराज जाधव होनवडजकर
०६-०४-२०२५ रविवार कीर्तनकार : ह.भ.प.श्री गोविंद महाराज शिंदे (जालना) आळंदी देवाची,
०७-०४-२०२५ दर सोमवारी किर्तनकार :
ह.भ.प.श्री समाधान महाराज भोजेकर,
०८-०४-२०२५मंगळवार रोजी कीर्तनकार : ह.भ.प.कबीर महाराज आतार,
०९-०४-२०२५ रोज बुधवार किर्तनकार : ह.भ.प.श्री दीपक महाराज मेटे शास्त्रीआळंदी देवाची,१०-०४-२०२५ रोज गुरुवार किर्तनकार : ह.भ.प.श्री शिवा महाराज बावस्कर,
११-०४-२०२५ रोज शुक्रवार किर्तनकार : ह.भ.प.शिवानंद महाराज शास्त्री चित्रकुट पैठण,
१२-०४-२०२५ रोज शनिवार किर्तनकार :
ह.भ.प. भागवताचार्य विश्वनाथ महाराज काकाडीकर यांचे काल्याचे कीर्तन सकाळी ९ते११वा कीर्तनाने सांगता होणार आहे.
१२-०४-२०२५ रोज शनिवार श्री हनुमान जन्मोत्सवानंतर महाप्रसाद (भंडारा) होईल सप्ताहचा लाभ घेण्याचे आव्हान मंदिर सप्ताह समिती व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
काकडा भजन प्रमुख-भोसले गुरुजी कुंटूरकर ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख : ह.भ.प. भोसले गुरुजी कुंटूरकर, गंगाधर किशनराव अडकिणे, मोहन मारोती मावळे, विनाप्रमुख संजय गणेश भंडारे, कीर्तनप्रमुख व गायक ह.भ.प. आसाराम महाराज आवाड, मृदंगाचार्य माऊली महाराज आवाड, पांडुरंग महाराज रणहेर, गायनाचार्य दिगंबर महाराज ठाकरे, अमोल महाराज शेळके, संजय चरवाडीकर चोपदार माधवराव अंचोलीकर, भजनी मंडळ : श्री संत भगवान बाबा मृदंग गुरुकुल वारकरी मंडळ श्री संत भगवान बाबा मृदंग गुरुकुल वारकरी मंडळ श्री. कुंटूर, श्री हनुमान भजनी मंडळ कुंटूर, रुई (बु.), रुई (खु.), घुंगराळा, वंजारवाडी, सावरखेड, कृष्णुर, कोकलेगाव, चरवडी, पारडवाडी, धनंज, मेळगाव, सांगवी, सालेगाव,
सातेगाव, बाळेगाव, ईकळीमाळ, हुसा, डोंगरगाव भजनी मंडळ सह सप्ताहचा लाभ घेण्याचे आव्हान मंदिर सप्ताह समिती व समस्त गावकरी मंडळी कुंटूर यांच्या वतीने
रुपेश कुंटूरकर, सुर्यकांत पाटील कदम,शिवाजी पाटील होळकर,मारोतराव कदम, लक्ष्मण पा आडकीणे, गंगाधर गुरुजी आडकीणे, बालाजी कारभारी गुरुजी, गंगाधर पांचाळ सुनील धानोरे माधव शहापूर ,गणेश जाधव पोतंगले ,बालाजी देवघरे,शिवाजी ठाकूर, मोहण महादाळे,गगांधर पांचाळ,भंडारे तिरुपती पा.कल्हाळे, गणेश आप्पा स्वामी.करण्यात आले आहे.

