
नायगाव
*कोलंबी येथील शंकरराव चव्हाण विद्यालय च्या विद्यार्थ्यांनी आठवी शिष्यवृत्ती परीक्षे मध्ये घवघवीत यश मिळविले असून एकूण 9 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोलंबीचे शंकरराव चव्हाण विद्यालयाने शिष्यवृत्ती मध्ये पात्र होण्याची परंपरा कायम ठेवत सन २०२४ ..२०२५ मध्ये झालेल्या आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षे मध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी असे आहेत. कु कांचन लक्ष्मीकांत बैस,क्षितीज आनंदा लांडगे, कु.मयुरी मारोती शिंदे, कुं.प्राची शंकर कानगुले, कु
राधा मुरलीधर बैस, कु.श्रुती चांदू गायकवाड कु.श्रुती देवराव शिंदे, कुं.वैभवी केशव पोतलवाड, कू.
वैष्णवी आनंदा गवाले ही आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना एन .आर. पांडे सर, एस .एन .रामशेटवाड, एस.पी.देशपांडे, एम. आर. सालेगाये, मंगरुळे मॅडम,गणेश शिंदे सर यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ कोलंबी चे अध्यक्ष उद्धवराव पाटील बैस,सचिव, के एच. बुरपल्ले,उपाध्यक्ष विनायक पाटील शिंदे,सहसचिव बालाजी आर. बैस,कोषाध्यक्ष सुरेखा रमाकांत बैस,संचालक बालाजी के .सोनंमनकर पोलिस पाटील,बसवेश्वर ना.मठपती, योगेश्वर ना.मठपती,मंगलताई ना .मठपती,मनोहर बुरपल्ले,विवेक बैस,मुख्याध्यापक/ प्राचार्य अविनाश बामणे सर,या सह सर्व कर्मचारी ,कोलंबी,दरेगाव,गोधमगाव,.भूकमारी,नरंगल आदी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे……..

