ताज्या बातम्यानांदेडराजकीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा.

नांदेड
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 29 मे 2025 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
गुरुवार 29 मे 2025 रोजी सकाळी 9.55 वा.मुंबई येथून विमानाने नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10.55 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11 वा. हेलिकॉप्टरने परभणी कडे प्रयाण. दु. 4.15 वा.हिंगोली येथून हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळ येथे आगमन. दु. 4.20 वा. विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!