नांदेडशेती

सौर उर्जा पॅनल कोसळल्याने शेतकऱ्याचे नुकसान ! .

इवळेश्वर शिवारातील घटना ! .

माहूर- दि.१० जून रोजी सायंकाळी ४:३० वा. माहूर तालुक्यात प्रचंड वारे व वादळ आले व विजेच्या कडकडाटासह अर्धातास मुसळधार पाउस कोसळला त्यामध्ये माहूर तालुक्यातील ईवळेश्वर शिवारातील सौ. सुषमा मोहन भोंग या महिला शेतकऱ्याच्या शेतातील गट न ७४ मध्ये सौर उर्जा पॅनल कोसळले व त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तलाठी येरडलावार आपत्कालीन विभाग व महसूल विभागाच्या पथकाने नुकसानीची पाहणी केली. परिसरात वादळी वाऱ्याने अनेकांची घरे पडझड होऊन व शेळी व पाळीव प्राणी मृत्युमुख्यी पडल्याने अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व कर्मचारी नुकसानीची पाहंनी करून पंचनामे करण्याच्या कामात व्यस्त आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!