ताज्या बातम्यानांदेड

धरती आबा जनभागीदारी अभियानाचा लाभ घ्या.

तहसीलदार मुगाची काकडे यांचे आवाहन.

श्रीक्षेत्र माहूर :- जयकुमार अडकिने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील धरती आबा जन-भागीदारी अभियाना अंतर्गत माहूर तालुक्यातील मौंजे मच्छिंद्र पारडी ता. माहूर येथे जनजातीय गौरव वर्ष निमित्य धरतीआबा जनभागीदारी अभियान तहसिलदार मुगाजी काकडे यांचा उपस्थितीत दि 16 रोजी उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रम घेण्यासाठी येत असलेले तहसीलदार मुंगाजी काकडे यांचा मौजे मच्छिंद्र पारडी येथील नागरिकांनी अभुत पूर्व बैलगाडीतून प्रवास करवून ढोल ताशाचा गजरात हृदय सत्कार केला

  1. सदर अभियानात मच्छिंद्र पारडी गावातील आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र ई प्रमाणपत्र नोंदणी, राशन नवीन कार्ड अर्ज दुरुस्ती अर्ज ,नाव कमी करणे अर्ज ,आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, बँकेचे जन धन खाते तयार करणे , ॲग्री स्टॅक नोंदनी, अतिवृष्टी अनुदान ही केवायसी करणे,रोजगार हमी योजना कार्ड नोंदणी व दुरुस्ती, आभा कार्ड नोंदणी,आरोग्य तपासणी इत्यादी कार्यक्रम सदर अभियानात घेण्यात आले असून तहसीलदार मुंगाजी काकडे हे शासकीय अभियान 100% यशस्वी करण्याबद्दल प्रसिद्ध असल्याने त्यांनी सदरील अभियान तालुका भरात घेणार असल्याचे तहसीलदार मुगाजी काकडे यांनी यावेळी सांगितले
  2. सदर अभियानात महसूल विभाग ,आरोग्य विभाग,कृषी विभाग , पंचायत विभाग ,महिला व बाल कल्याण विभाग इत्यादी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच सेतू चालक,आधार नोंदणी कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक, आजूबाजूचा गावातील सरपंच रहीवाशी ,गावकरी, महिला सह तहासिदार मुंगाजी काकडे यांचे सोबत नायब तहसिलदार पुरवठा निलेश राउत पुरवठा उपनिरीक्षक मिरसगावे सर मंडल अधिकारि योगीता राठोड मंडळ अधिकारी माहुर साळसुदंर सि.के.मंडल शिदखेड-पाइकराव सर मंडळ अधिकारी वनिता चंदनकर तलाठी साहेबराव गावंडे तलाठी शितल ढाकुलकर समता भडार्म अनिता कुडमते महसुल सहाय्यक ममता गेडाम नयना मेश्राम तवाठी ओमप्रकाश तवर अभिनीत कुडमते प्रदीप कदम राम ठाकरे डी यरडलावार ग्रामसेवक टिपरसे यांचे सह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थितकार्यक्रमाचे नियोजन नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!