
शंकर पाटील अडकिने
नायगाव तालुक्यातील ताकबीड ग्रामपंचायत घ्या वतीने कृषी दिनाचे औचित्य साधून ताकबीड ग्रामपंचायत च्या वतीने नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजयजी मिरजकर , महेश मुखेडकर, यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले. दुर्मिळ होत चाललेले वड, पिंपळ,ऊबर, कडुलिंब,चिंच असे इतर एक हजार वर्क्ष लागवड करण्यात आले. यावेळी सौ. कल्पना रणजीत पाटील कुरे , ग्रामपंचायत अधिकारी येरसनवार नागेश शिवराम.रंजीत पाटील कुरे यांच्या समवेत
यावेळी शिवराज पा. वरवटे, मा. सरपंच . मदन पाटील कुरे मा. सरपंच, दिगंबर गयानोबा कुरे, शंकर माधवराव मंडलापुरे, शिवसाब दौलतराव कुरे, आनंदराव पंढरीनाथ कुरे, बालाजी लिंगेश्वर मंडलापुरे, देवराव जयवंता कुरे, केदार सुभाष कुरे , सदाशिव महादू वरवटे, सोमनाथ गंगाराम कुरे, शिवाजी भाऊराव कुरे, शिवाजी लक्ष्मण टेकाळे सतीश दिगंबर टेकाळे, केशव परमेश्वर पांडागळे, बालाजी गंगाधर पंडागळे हलगी राव सखाराम कुरे, विजय व्यंकटी कुरे , संभाजी पांचाळ,. गंगाधर शिवदास मंडलापुरे, श्रीपत गंगाराम कुरे, . तुकाराम अमृता इंगळे, मारुती तुळशीराम इंगळे, राजू किशन इंगळे,सौ. शेशाबाई बालाजी कुरे, सौ.महानंदा दिगंबर कुरे, सौ. दैवशाला दिगंबर इंगळे , धुरपतबाई बळीराम इंगळे, रूक्मीनबाई किशन इंगळे, सौ. सविता विठ्ठल इंगळे व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

