ताज्या बातम्यानांदेडनायगावराजकीय

शिवराज पाटील होटाळकर यांच्या पॅनलचे 11 पैकी 11 उमेदवार विजयी .

शिवराज पाटील होटाळकर यांच्या पॅनलचे 11 पैकी 11 उमेदवार विजयी

होटाळा तालुका नायगाव येथील सेवा सहकारी सोसायटी होटाळा श्री दत्त विकास पॅनल प्रमुख शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आज दिनांक 6/7/ 2025 रोजी पार पडली या पॅनलचे 11 पैकी 11 उमेदवार भरघोश मताने निवडून आले. सर्व गावकऱ्यांनी एकतर्फी विजय मिळवून दिला.

विजय उमेदवार  शिवराज भाऊराव पाटील. शिवाजी संभाजी पवार. विठ्ठल दादाराव पवार. राजेश व्यंकटराव पवार. गोविंद कंदुरके. दत्ता देवराव पवार. उमरेकर दत्ता देवराव. पवळे गोविंद गंगाधर. पवार शिवकांत शामराव.संजय भगवान बन. डोईवाड मोतीराम गंगाराम या सर्व उमेदवाराचे गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय भगवानराव पाटील. गावातील प्रथम नागरिक गणेश व्यंकटराव पवार हनुमंतराव माली पाटील प्रा.काशीबन सर संग्राम एकाळे. गणेश भद्रे भगवान भद्रे.शिवाजी कोतेवार. मधुकर पवार शंकर पवार व्यंकट पवार गंगाधर येवते प्रकाश पवार रमेश पिंपळदरे भाऊराव पाटील. शरद हनुमंतराव पवार धोंडीबा दत्तात्रय पवार मनोहर हिवराळे जितेश पवार डी एम पिंपळदरे गणेश विठ्ठलराव पवार संभाजी रामजी जाधव चंद्रकांत दसरत पवार गावातील सर्व मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पवार पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत पवार यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!