नांदेडनायगाव

अभिषेक देशपांडे मुगावकर चे सी ए परीक्षेत घवघवीत यश.

 

नायगाव बाळासाहेब पांडे

नुकत्याच पार पडलेल्या  सी ए परीक्षेत अभिषेक संजय देशपांडे मुगावकर हा ,सी ए परीक्षेत वयाच्या 23 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात पास झाला असून त्याने घवघवीत यश संपादन केले आहे . सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात त्याच्या या यशाबद्दल नांदेड च्या शैक्षणिक आणि संस्कृतिक क्षेत्रा तुन कौतुकाचा वर्षाव होत आहे .

अभिषेक देशपांडे हा शैक्षणिक क्षेत्रा सोबत संगीत तबला क्षेत्रात ही त्याने आपला ठसा उमटावला आहे . तो संगीत अलंकार असून त्यात सुद्धा उल्लेखनीय काम केले आहे . हे सगळे सांभाळत त्याने कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत यश संपादन केले आहे . या यशा चे वडील संजय देशपांडे , आई विद्या देशपांडे , आजी सुमन देशपांडे, उषा देशपांडे यांनी कौतुक केले आहे .

या यशाचे आ.भा .ब्राह्मण महासंघ जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब पांडे मांजरंमकर, व्हि.बी.देशमुख,संस्कृतिक क्षेत्रातील जेष्ठ गायक संजय जोशी , सुरमणी

धनंजय जोशी , प्रशांत गाजरे डॉ. प्रमोद देशपांडे , डॉ.जगदीश देशमुख,कल्याणी गाजरे , चेतन पांडे, हरिप्रसाद पांडे , राघव जोशी , सुप्रसिद्ध सी ए जयप्रकाश जी फल्लोर , मुगावं येथील श्री विश्वनाथ बादुरे , राजेश्वर पाटील , बालाजी पाटील ताटे , किशन पाटील ताटे गंगाजी पाटील, बालाजी कोटुरवार,छाया देशपांडे,मंगेश देशपांडे,मकरंद देशपांडे, संतोष देशपांडे,अनिरुद्ध धर्मापुरीकर,विजय कुमार कुलकर्णी,आदीने अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!