
श्रीक्षेत्र माहूर :
संविधान समर्थक समाज जोडो अभियान अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील तालुका माहूर येथील बुद्ध भुमी परिसर येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा माहूर ची अंशत: बदल करुन नूतन तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली,
यावेळी भा, बौ, म, स,नांदेडचे जिल्हा कोषाध्यक्ष आयु .सुभाष नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व हिशोब तपासणीस आयु .अप्पाराव येरेकार व किनवट तालुका पर्यटन व प्रसार उपाध्यक्ष – आयु .सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली व पुढीलप्रमाणे नूतन कार्यकारणी निवडण्यात आली. तालुका अध्यक्ष -ॲड.छंदक वाठोरे, तालुका सरचिटणीस- प्रा.विनोद कांबळे, तालुका कोषाध्यक्ष- प्रा.डॉ.राजेंद्र लोणे, उपाध्यक्ष (संस्कार) -विजय भगत, उपाध्यक्ष (पर्यटन व प्रसार)-प्रकाश मुनेश्वर, उपाध्यक्ष (संरक्षण)-आकाश कांबळे,कार्यालयिन सचिव -रविंद्र गायकवाड, हिशोब तपासणीस -ॲड.सुभाष कांबळे, संस्कार सचिव -ॲड.राहुल भवरे, संस्कार सचिव -प्रविण वाघमारे, पर्यटन /प्रसार सचिव -दिपक कांबळे, पर्यटन/प्रसार सचिव -मनोज किर्तने, संरक्षण सचिव-रेणुकादास वानखेडे, संरक्षण सचिव -महेंद्र वाघमारे,संघटक सर्कल -शेषेराव पाटील, संघटक सर्कल -राजु जाधव, संघटक सर्कल -शामराव राऊत, संघटक सर्कल -सिद्धार्थ तामगाडगे, संघटक सर्कल -सुभाष खडसे, संघटक सर्कल -दयानंद भगत, संघटक सर्कल -झनक मानकर,यांची निवड करण्यात आली,


