ताज्या बातम्यानांदेड

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा व हवामान तज्ञ,कृषी अभ्यासक पंजाबराव डक यांचें मार्गदर्शन 

 नांदेड : नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त 23 जुलै रोजी सकाळी 10:00 वा कृषिरत्न हायटेक नर्सरी घुंगराळा येथे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस तथा कार्यक्रमाचे आयोजक वसंत सुगावे पाटील केले होते.

याप्रसंगी शिक्षक आ.विक्रम काळे. यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पा.होटाळकर गोजेगावकर प्रदेश सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी, डॉ. विक्रम देशमुख तळेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अशोक पा.मुगावकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!