नांदेड

टाकळी येथे बचत गटाकडून वृक्षारोपण!.

 

माहूर l- जय किसान शेतकरी बचत गट टाकळी यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सरपंच कुंडलिक तोडसाम,तालुका कृषी अधिकारी आदरणीय निमोड BTM तहाडे कृषी सहाय्यक दामोदर मॅडम व कृषी विभाग माहूर यांच्या मार्गदर्शन दर्शनात असणारा जय किसान शेतकरी बचत गट टाकळी कडून वृक्ष रोपण कार्यात आले वृक्ष रोपण करताना अध्यक्ष कमलकिशोर अडकीने सचिव गणेश बियाळे ग्रामपंचायत सदस्य शेतकरी बचत गटाचे सदस्य ग्रामसेवक डोईफोडे जि प शिक्षक गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!