
नांदेड : आज नांदेड शहरात नांदेड उत्तर चे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काँग्रेस पक्षाचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक माजी समाज कल्याण मंत्री शिवाजीराव मोघे हे होते तर प्रमुख उपस्थितीत खा रविंद्र चव्हाण हे होते यावेळी काँग्रेस पक्षांच्या वतीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणूका काँग्रेस पक्ष बहुमाताने नांदेड जिल्ह्यात जिंकेल याचा विश्वास व्यक्त करत या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले .

