
कुंटूर :
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे सोमठाणा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच प्रतिनिधी परमेश्वर पाटील कदम उपसरपंच यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्ये यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच प्रतिनिधी परमेश्वर पाटील कदम उपसरपंच विलास पाटील कदम पोलीस पाटील गावातील रोजगार सेवक गौतम कांबळे कैलाश शिरसे व गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सरपंच कदम यांनी सदर पंडित दीनदयाळ उपाध्ये यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ग्रामपंचायत कार्यालय सोमठाणा येथे उपाध्ये यांना अभिवादन करण्यात आले व त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

