नांदेडनायगाव

सरपंच मंगेश साबळे यांच्या उपोषणास नायगाव येथील शेतकरी भूमिपुत्र संघर्ष समितीचा पाठिंबा तहसीलदारांना मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.

नायगाव

नायगाव तालुक्यातील शेतकरी भूमिपुत्र संघर्ष समिती च्या वतिने आज तहसील कार्यालय नायगाव येथे तहसीलदार गायकवाड मॅडम यांना सिल्लोड येथे सरपंच मंगेश भैय्या साबळे हे आमरण उपोषणाला बसले असता त्यांच्या प्रमुख मागण्या मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत करून संपूर्ण कर्ज माफी करावी अश्या अन्य मागण्या घेऊन गेली आठ दिवस झाले सरपंच मंगेश भाऊ साबळे उपोषणाला बसले असुन प्रशासन आणी सरकारने त्यांच्या उपोषणाची कसल्याच प्रकारे दखल घेतलेली नाही त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे तब्येत अत्यंत नाजूक झालेली आहे सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा शेतकरी भुमीपुत्र संघर्ष समितीच्यावतीने येणाऱ्या काळात मोठ्याप्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला त्यावेळी निवेदन देताना बालाजी पाटील धनंजकर गजानन कदम हिप्परगेकर ओमेश सुर्यवंशी नागनाथ सुर्यवंशी गणेश जाधव प्रशांत सुर्यवंशी मारोती जाधव विठ्ठल जाधव लक्ष्मण सुर्यवंशी आनिल सुर्यवंशी गणपत कदम उद्धव मेळगाव साहेबराव महिपाळे अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!