ताज्या बातम्यानांदेड

रेणुका देवी महाविद्यालय माहूर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा.

माहूर :

बळीराम पाटील मिशन, मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीक्षेत्र माहूर येथील ग्रंथालय विभागातर्फे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ. विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी राष्ट्रपती, भारतरत्न, स्व. डॉ .ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज १५ ऑक्टोंबर रोजी वाचन – प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रंथप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. महिनाज मुजेवार, ग्रंथपाल डॉ.काशीनाथ राठोड व ग्रंथालय परिचर शेख खलील यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!