
नायगाव :
श्री. धनश्री नागेश येरसनवार यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा सुंदर उपक्रम राबवण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, लालवंडी येथे तब्बल १०० फळझाडांची व शोभेच्या वृक्ष्याची लागवड करण्यात आली.
या वृक्षारोपणात कॅनिप्रास, बॉटल चाँत, मोरपंखी, तार, पारिजातक, फायकॅराट, तोडा, तोफखाना, जाहोपा, दुराई, महागणी आदी विविध फळझाडांचा समावेश होता.
कार्यक्रमास भगवान पा. लंगडापुरे (उपसरपंच कार्यक्रमाचे अध्यक्ष )जोंधळे ( सरपंच प्रतिनिधी), शिवराम अप्पा यरसनवार ( मा सरपंच तथा मुलीचे आजोबा ) नागेश शिवराम यरसनवार ( ग्रामपंचायत अधिकारी तथा मुलीचे वडील )रंजित पा. कुरे (सरपंच ताकबिड), नागेश पा. कल्याण (ज्येष्ठ पत्रकार), रामराव बामनपाल्ले, व्यंकटराव इंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमात शिवराज वरवटे, प्रताप बोमनाळे, माधव परगेवार, बालाजी व स्वप्नील यरसनवार, भागवत निरदुडे, अरविंद इंद्रे, शिवानंद बामनपल्ले ( STI ) सुनिल होनराव, गजानन इंद्रे, प्रदिप आलेवार, बाबुराव निरदुडे, योगेश यरसनवार, श्याम बामनपल्ले, गोरे ताकबीडडकर, सुनपे शहाजी (सहशिक्षक), देविदास बैस (मुख्याध्यापक) आदी मान्यवरांनी सहभाग घेतला.
महिला राणी नागेश यरसनवार (मुलीची आई), उर्मिला शिवराम यरसनवार, मालाताई बाबुराव यरसनवार, सुनंदा यरसनवार, रंजना इंद्रे, राजु सोनाली बरबडेकर, रुपाली अक्षय पडकंठवार, संतोषीमाला यरसनवार, ज्योतीताई इंद्रे, ललिता चेडगुलवार,पंचफुला यरसनवार, गंगामनी वेंकटराव यरसनवार, स्नेहा परगेवार, आदींनी देखील वृक्षारोपणात सक्रिय सहभाग नोंदविला.


