ताज्या बातम्यानांदेड

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या तालुका अध्यक्ष पदी अशोक राठोड व उपाध्यक्षपदी अतिश चव्हाण यांची निवड!..

माहूर- महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेची महत्वपूर्ण बैठक दि.8 नोव्हेंबर रोजी माहूर येथे राज्य अध्यक्ष विलास कुमनवार सरचिटणीस दयानंद एरंडे नांदेड जिल्हा अध्यक्ष इस्माईलभाई पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली सदर बैठकीमध्ये  माहूर तालुका कार्यकारणी फेर निवड करण्या. आली त्या मध्ये तालुका अध्यक्ष अशोक परसराम राठोड उपाध्यक्ष आतिश परसराम चव्हाण सचिव कैलास सोमाजी बरडे संघटक आनंदा कनिराम चव्हाण सहसचिव प्रफुल हुडेकर सुधीर यवतकर ओम.    राठोड अमोल आगिरकर प्रीतम पिलवंड पार्वताबाई मोरे शेखजावेद विष्णू चव्हाण संजय काळे भारत शेळके गजानन बंडेवार अंबादास राठोड विलास राठोड वसंत परसराम राठोड वसंत चव्हाण शेख जुबेर यांची निवड करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!