Tag: माहूर
-

माहूर शहरात दिवंगत शिवसेना शहर प्रमुख निरधारी जाधव यांना श्रद्धांजली !.
माहूर:- जयकुमार अडकिने शिवसेना उ.बा.ठा चे माहूर शहरप्रमुख निरधारी जाधव यांचे ८ मे रोजी दुखःद निधन झाल्याने शोकसागरात बुडालेल्या वार्ड क्र. २ आबासाहेब पारवेकर नगर, वडरपुरा येथील नागरिकांनी दि. २१ मे रोजी वार्डातील चौकात श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सदर ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या हस्ते अण्णा चौकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी…
-

महाराष्ट्राचे स्वच्छता दूत द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांचा सत्कार! .
माहूर येथील आनंद दत्त धाम आश्रम उर्फ वसमतकर मठाचे मठाधिपती द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांच्या प्रबोधनात्मक कार्याच्या व स्वच्छतेची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची महाराष्ट्राचे स्वच्छतादूत म्हणून नियुक्ती केल्याने मराठा सेवा संघाचे ज्ञानेश्वर चौधरी, सतीश ठाकरे यांनी आनंद दत्तधाम आश्रम येथे सत्कार करून कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. सन १९९५ पासून सह्याद्रीच्या कुशीत माहूर शहरालगत स्थापन…