ताज्या बातम्यानांदेडनायगाव

स्व. बळवंतराव चव्हाण यांच्या १८व्या पुण्यतिथीप्रित्यर्थ अभिवादन; २६ ऑगस्ट रोजी पुतळा अनावरणाचा सोहळा खा. रविंद्र चव्हाण .

नायगाव

नायगावचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार स्व. बळवंतराव चव्हाण यांच्या १८व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार, दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता हनुमान मंदिर परिसरात पुष्पांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पुष्पांजली कार्यक्रमानंतर येणाऱ्या २६ ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार कै. वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, स्व. आ. बळवंतराव चव्हाण आणि स्व. खा. वसंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती खा. रविंद्र वसंत चव्हाण यांनी यावेळी दिली. हा सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य स्वरूपात पार पडणार आहे.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये

माधव आप्पा बेळगे, शिवराज पाटील होटाळकर, संजय पाटील शेळगावकर, गोविंदराव पाटील शिंदिकर, प्रल्हाद पाटील इजतगावकर, बालाजी पाटील हातनीकर, शिवाजी पाटील बेटमोगरेकर, हनुमंतराव पाटील, डॉ. मधुकर राठोड, बालाजीराव मदेवाड, प्राचार्य मनोहर पवार, अजित अटकळीकर, संजय आप्पा बेळगे, मनोज पाटील सावंत, दिगंबर पाटील सावंत, मोहन पाटील कार्लेकर, राजू पाटील बोळशेखर, लक्ष्मी पाटील सावंत, आनंदराव पाटील महाडिकर, नरेंद्र धर्माबाद, अवधूत पाटील साळेगावकर, फुलाजी पाटील शिंदे, गणेश पाटील कारेगावकर, सत्यपाल सावंत, सुरेश पाटील कल्याण, प्रदीप पाटील कल्याण, संजय चोंडे, अनिल कांबळे, दिलीप पांढरे, दिगंबर सावंत गोरठेकर, महादेवराव शिंदे, प्रकाश पाटील चिंचाळकर, बंडू सर्जे देसाई, अजित देसाई टाकळीकर, सुधाकर देशमुख, संतोष हंगरगावकर, दत्ता अहिल्यावार, सरपंच श्रीराम सावकार, दत्ता पाटील जळगावकर, संभाजी पाटील शिंदे, अशोक पाटील पवळे सर, गोविंद शिंदे सर, बंडू पाटील खतगावकर, विनोद सावकार गंदेवार, शिवराज पाटील, केशवराव पाटील ताटे, किरण पिंपळगावकर यांचा समावेश होता.

तसेच डॉ. वडजे, डॉ. पिंपळे, डॉ. चिकणेकर व सर्व डॉक्टर परिवार, चव्हाण कुटुंबीय, पत्रकार बांधव, एज्युकेशन सोसायटीचे सर्व प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, नायगाव येथील व्यापारी बंधू

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, चव्हाण कुटुंबीय तसेच नायगाव शहरातील नागरिक, व्यापारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!