Category: ताज्या बातम्या
-

शेतकरी लाभार्थ्यांना ₹१.४२ कोटींचा थेट लाभ.
श्री क्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने शासनाच्या जनकल्याणकारी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करत माहूर तालुक्यातील एपीएल केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यात आला आहे. तालुक्यातील एकूण ९,३२३ पात्र लाभार्थ्यांना तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या तत्परतेने १,४२,६४,१९० रुपयाची थेट रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात टाकण्यात आल्याने शेतकरी लाभार्थ्यातून शासनासह तहसीलदार अभिजीत जगताप यांचे अभिनंदन होत आहे ही योजना…
-

माहूरगड येथे विश्वशांतीसाठी अयुतचंडी महायाग सुरू ; श्री रेणुका माता मंदिर परिसरात दररोज 1000 सुवासिनींना साडी चोळी ओटीचे वाटप.
श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने श्रीक्षेत्र माहूरगड येथे चैत्र महिन्यानिमित्त धार्मिक वातावरणात विश्वशांती व जगाच्या कल्याणासाठी अयुतचंडी महायागाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सदर महायाग माहूरगड येथील मातृतीर्थ रोडवरील बालाजी मंगल कार्यालय येथे उत्साहात धार्मिक वातावरणात पार पडत असून श्री रेणुका माता मंदिर परिसरात सुवासिनींना दररोज एक हजार साडी चोळी ओटीच्या साहित्याचे वाटप होत आहे…
-

ग्राम पंचायत चे 5 टक्के दिव्यांग निधी व निराधार योजनेचे रखडलेले तातडीने द्या! अन्यथा अमरण उपोषण.
माहूर – रखडलेले दिव्यागाचे मानधन तातडीने द्या व मागील , दोन ते तिन वर्षा पासुण रखडलेला दिव्यांग 5 टक्के निधी अद्याप बऱ्याच ग्राम पंचायतने वाटप केलेला नसल्याने दिव्यांग बांधव ग्राम पंचायत मध्ये विचारणा करण्यास गेले असता त्यांना उध्दट पणाची वागणुक वरीष्ठाकडुन मिळते. आणि बऱ्याच दिव्यांग बांधवांनाजागा नसल्यामुळे 200 स्केअर फुट जागा उपलब्ध करुन द्यावी आणि…
-

भाजपचा ४६ वा वर्धापनदिन उत्साहात; नरसीत ध्वजारोहण, रोजगार व इथेनॉलवर नरेंद्र चव्हाण यांचे ठोस संकेत.
नायगाव बाजार | बाळासाहेब पांडे भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापनदिनानिमित्त नायगाव तालुक्यातील नरसी येथे सोमवार, दि. ६ एप्रिल २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाजप नेते श्रावण पाटील भिलवंडे यांच्या नरसी येथील संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमास माजी आमदार…
-
भाजपचा ४६ वा वर्धापनदिन उत्साहात; नरसीत ध्वजारोहण, रोजगार व इथेनॉलवर नरेंद्र चव्हाण यांचे ठोस संकेत.
नायगाव 😐 बाळासाहेब पांडे भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापनदिनानिमित्त नायगाव तालुक्यातील नरसी येथे सोमवार, दि. ६ एप्रिल २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाजप नेते श्रावण पाटील भिलवंडे यांच्या नरसी येथील संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमास माजी आमदार…
-

ईवळेश्वर येथील क्रीडांगण घोटाळा प्रकरणाचा चेंडू आमदारांच्या कोर्टात.
जयकुमार अडकिने माहूर- तालुक्यातील बहुचर्चित ईंवळेश्वर क्रीडांगण व समपातळीत करणे कामातील भ्रष्टाचाराचे प्रकरण आता आ. भीमराव केराम यांच्याकडे गेले असून शालेय व्यवस्थापन समिती सदस्य प्रफुल जाधव यांनी निवेदन सादर करून सदर भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. सन 2024-25 अंतर्गत मौजे ईवळेश्वर ता. माहूर जि.नांदेड येथे क्रीडांगण व समपातळीत करणे व प्रकल्प योजनेच्या कामात…
-

दत्तशिखर चे प.पु. महंत श्री श्री १००८ मधुसूदनजी भारती महाराज अनंतात विलीन.
माहूर माहुर– हिंदू धर्मातील एक मह्त्वाचे पीठ असलेल्या माहूर येथील दत्तशिखर संस्थानचे महंत श्री श्री १००८ मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती हे दिनांक ४ एप्रिल रोजी वृद्धापकाळाने दत्तवासी झाले. त्यांचे अंत्यसंस्कार आज दि. ५ एप्रिल दुपारी ३ वाजता दत्तशिखर संस्थान येथे साधू संतांच्या व लाखो भाविक भक्तांच्या उपस्थित सन्याशी परंपरे प्रमाणे देवा दत्ता दत्त्ता, दिगंबरा…
-
नायगाव शहरात फोर लेनची मागणी तीव्र; २९ किमी रस्त्याच्या कामात बदलासाठी नागरिक आक्रमक.
नायगाव : बाळासाहेब पांडे नायगाव : शहरातील वाढती वाहतूक, लोकसंख्या आणि अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नायगाव शहरातून जाणाऱ्या सुमारे २९ किमी रस्त्याच्या कामात बदल करून तो फोर लेन करण्यात यावा, अशी मागणी आता तीव्र झाली आहे. हेडगेवार चौक ते राजुरा मारोती मंदिरपर्यंत सुमारे १२०० मीटर फोर लेनसह सर्विस रोड उभारण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. सद्यस्थितीत…
-
सुजलेगावात कार्यक्रमादरम्यान मारामारी; १६ जणांविरोधात गुन्हा दाखल.
नायगाव : बाळासाहेब पांडे तालुक्यातील सुजलेगाव तालुका नायगाव येथे सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान अचानक झालेल्या वादामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सार्वजनिक रस्त्यावर वाघ-वानर सोंग कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडली. कार्यक्रम शांततेत सुरू असतानाच काही व्यक्तींमध्ये अचानक वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर लगेचच हाणामारीत झाले.…
-

5एप्रिल रोजी प्रशासनाच्या माहूरगड नियोजनास भाविकांनी सहकार्य करावे – तहसीलदार अभिजित जगताप यांचे आवाहन!
श्रीक्षेत्र माहूर – माहूरगड येथील श्री दत्त शिखर देवस्थानचे परमपूज्य श्री महंत मधुसूदन भारतीजी महाराज (मालक) यांच्या निधनाची अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी तसेच संबंधित धार्मिक विधींसाठी रविवार दिनांक 05 एप्रिल 2026 रोजी दत्तशिखर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर, माहूर येथे येणाऱ्या सर्व भाविकांना कळविण्यात येते की,…