Category: Uncategorized
-

सोनापीर बाबा दर्गाह ची दुरुस्ती होणार ;
श्रीक्षेत्र माहूर माहूर शहरातील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबा सोनापीर दर्गाह या पौराणिक वास्तूची दुरुस्ती करावी अशी मागणी दर्गाह चे मुतवल्ली शेख बाबर फकीर मोहम्मद यांनी संचालक डॉ तेजस म. गर्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती याची दखल घेत संचालकांनी सहाय्यक संचालक अमोल गोटे यांचे सह कलेक्टिव्ह प्रॅक्टिस कंपनीच्या नागपूर येथील आर्किटेक्ट आणि पुरातत्व विभागाचे कंत्राटदार…
-

भारतीय बौद्ध महासभा माहूर च्या तालुका शाखा अध्यक्षपदी ॲड.छंदक वाठोरे, तर तालुका सरचिटणीस प्रा.विनोद कांबळे यांची निवड.
श्रीक्षेत्र माहूर : संविधान समर्थक समाज जोडो अभियान अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील तालुका माहूर येथील बुद्ध भुमी परिसर येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा माहूर ची अंशत: बदल करुन नूतन तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली, यावेळी भा, बौ, म, स,नांदेडचे जिल्हा कोषाध्यक्ष आयु .सुभाष नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व हिशोब तपासणीस आयु .अप्पाराव येरेकार व किनवट तालुका पर्यटन…
-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी शिवराज पाटील होटाळकर यांची नियुक्ती.
नांयगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती शिवराज पाटील होटाळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत केली. अजितदादा च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी शिवराज पाटील होटाळकर यांची निवड…
-
पोलीस अधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई — २० लाखांचा अवैध रेती हायवा जप्त, महसूल विभाग मात्र गप्पच!.
नायगाव : बाळासाहेब पांडे नायगाव तालुक्यात पुन्हा एकदा अवैध रेती वाहतुकीचा विळखा वाढताना दिसतो आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे ही वाहतूक बिनधास्त सुरू असतानाच, पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या पथकाने मोठी कारवाई करत २० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ९ जुलै रोजी रात्री १० वाजता कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहेर बिट येथे…
-

गुरुपौर्णिमा निमित्ताने श्री साईबाबा मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन.
नायगाव : बाळासाहेब पांडे शिर्डी प्रतिरूप समजले जाणाऱ्या पानसरे नगरातील श्री साईबाबांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले आहे गुरुपौर्णिमा उत्सव व पालखी सोहळ्या निमित्त आज दिनांक 8 जुलै रोजी मंगळवारी. ते 10 जुलै गुरुवार पहाटे 5.15 वाजता श्री ची काकड आरती 6.00 वाजता.तर 6.15वाजता श्री साईबाबांच्या साई सच्चरित्र ग्रंथाचे पारायण सुरुवात . दुपारी…
-

योगात सातत्य असणे आवश्यक -शिवराज पाटील होटळकर.
नायगाव – अंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त नायगाव येथील दत्त शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना एकाच मैदानावर घेऊन योगा करण्यात आल्या.योग हे मानवाच्या जीवनात अंत्यंत महत्वाची साधना आहे केवळ 21जून रोजीच योगा करून चालत नाही त्याच्यात सातत्य असावे यानिमित्ताने उपस्थित क्रीडा शिक्षकांना आदेश देऊन पुढच्या वर्षी प्रत्येक शाखेतील विद्यार्थी योग शिक्षक म्हणून समोर यावेत…
-

चंद्राबाई व्यंकटराव अडकिने यांचें निधन!
. !! निधन वार्ता !! कै. चंद्राबाई व्यंकटराव अडकिने रा . कुंटूर यांचे आज 4 वाजता दुःखद निधन झाले आहे . तरी त्यांचा पाच्यात दोन मुले ,एक मुलगी नातवंडं आसा परीवार आहे अत्यविधी उद्या दि. 22/06/2025 सकाळी ठीक 11.00 वाजता कुंटूर येथे अडकिने स्मशानभूमी अंत्यसंस्कार होणार आहे. ते जनरल स्टोअर्स कुंटूर निळकंठ व्यंकटराव अडकिने ,रमेश…
-

कुंटूर परिसरात 80 टक्के पेरण्या पूर्ण पावसाने दिले उघड कुठे पीक उमगलं तर कुठे पेरणी सुरू पावसाचा नाही पत्ता.
कुंटूर :- अनिल कांबळे नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरामध्ये गेल्या चार दिवसापासून पाऊस पडला नसल्यामुळे पहिल्या पावसात काही शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली असून 80% पेरणी झाले. असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तरीही काही शेतकऱ्यांनी पेरणी सोयाबीन कापूस उडीद मुग ,अशी लागवड केली मात्र पावसाने उघड दिल्याने काही जणांच्या शेतातील पीक ही उमगले व मोड आलेले लागले…
-

एसबीआय ७० व्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन .
श्रीक्षेत्र माहूर भारतीय स्टेट बँकेच्या 70 व्या स्थापना दिनानिमित्त माहूर शाखेत दि 13 6 2025 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने सर्व ग्राहक आणि शहरवासीयासह तालुक्यातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदान शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन माहूर एसबीआय शाखेचे शाखा व्यवस्थापक कमलेश कुमार यांनी केले आहे. भारतीय स्टेट बँक देशभरात स्थापना दिवसानिमित्त विविध उपक्रम…
-

कृष्णूर शाळेच्या इमारतीचे बोगस बांधकाम; 65 लाखांच्या निधीची उघडपणे उधळपट्टी!”.
नायगाव :- बाळासाहेब पांडे नायगाव तालुक्यातील प्रसिद्ध कृष्णूर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या नव्या वर्ग खोलीचे बांधकाम सध्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि बोगस पद्धतीने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.गुत्तेदार यांच्या मनमानी कारभाराने शाळेच्या नवीन कामाची वाट लागली आहे. नायगाव तालुक्यातील कुष्णुर जिल्हा परिषद शाळेत नवीन चार खोली बांधकामा साठी समग्र योजनेतून 65 लाख…